रामदास आठवलेंचे आवाहन, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात न जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर निवडणुकीत बहिष्कार टाका
वृत्तसंस्था अकोला : अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी न होणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर आगामी निवडणुकीत मतदारांनी बहिष्कार टाकावा, अशी आमची भूमिका असल्याचे ‘आरपीआय’चे नेते तथा केंद्रीय […]