प्रणवदांनी लिहून ठेवली आहेत कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे, नेतृत्वाचे राजकीय भान हरविले
संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारमधील संकटमोचक असलेले प्रणव मुखर्जी मंत्रीमंडळात असेपर्यंत सरकार बरे चालले होते, असे अनेक जण मानतात. दिवंगत प्रणव मुखर्जी यांनीच कॉंग्रेसच्या पराभवाची […]