• Download App
    Prambanan Temple | The Focus India

    Prambanan Temple

    Prambanan Temple : मोदींची इंडोनेशियाच्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराला भेट; म्हणाले – महादेवाशी जोडले जाण्याचे भाग्य लाभले; 1 हजार वर्ष जुने मंदिर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इंडोनेशियातील योग्याकार्ता येथे असलेल्या ‘प्रंबनन’ या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराला भेट दिली. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या दोन्ही नेत्यांनी मंदिराच्या जतन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी मंदिरात पूजा-अर्चनाही केली.

    Read more