मी इतका मोठा माणूस नाही आणि माझे सरकार असे करणारही नाही, पाळत ठेवल्याच्या चर्चेवर केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले स्पष्ट
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाळत ठेवण्याइतका मोठा माणूस मी नाही. माझे सरकार असे करणार नाही असे स्पष्ट करत पाळत ठेवल्याबाबतचे आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग […]