जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या प्रलय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 500 किमीपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता
Pralay ballistic missile : चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आपली लष्करी क्षमता सातत्याने वाढवत आहे. बुधवारी भारताने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या प्रलय या क्षेपणास्त्राची यशस्वी […]