प्रकाशसिंह बादल यांना देवेंद्र फडणवीसांनी संबोधलं होतं ‘’भारताच्या राजकारणातले पांडवांच्या बाजूचे भीष्म पितामह’’
जाणून घ्या, प्रकाशसिंह बादल यांनी काय दिला होता कानमंत्र? विशेष प्रतिनिधी मुंबई : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. मोहालीतील […]