ED ने अभिनेते प्रकाश राज यांना बजावले समन्स, तब्बल 100 कोटींच्या घोटाळ्याशी संबंध
वृत्तसंस्था चेन्नई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेते प्रकाश राज यांना त्रिची येथील एका दागिन्यांच्या समूहाविरुद्ध पॉन्झी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. […]