उध्दव ठाकरे अपघाती मुख्यमंत्री, महाविकास नव्हे महाविश्वासघातकी सरकार, प्रकाश जावडेकर यांची टीका
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उद्धव ठाकरे हे अपघाती मुख्यमंत्री आहेत, महाविकास आघाडीचे नव्हे तर हे महाविश्वासघातकी सरकार असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर […]