कर्नाटक सेक्स स्कँडल- प्रज्वलने जर्मनीहून बंगळुरूसाठी फ्लाइट बुक केली, उतरताच SIT अटक करण्याची शक्यता
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी खासदार प्रज्वल रेवन्नाने जर्मनीतील म्युनिक येथून बंगळुरूला जाण्यासाठी विमान बुक केले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले […]