मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले- देवेगौडांनीच प्रज्वलला परदेशात पाठवले; कुटुंबीयांना सगळी माहिती होती
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या कुटुंबीयांना नातू खासदार प्रज्वल रेवन्ना देश सोडून गेल्याची माहिती होती. कारण सेक्स […]