Prajatantra : नेपाळमध्ये हिंसक निदर्शने, दोघांचा मृत्यू; प्रजातंत्र पक्षाच्या नेत्यांसह 105 निदर्शकांना अटक
शुक्रवारी नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी झालेल्या हिंसक निदर्शनांत दोन जणांचा मृत्यू झाला. हिंसाचार भडकवणे, खासगी मालमत्तेचे नुकसान करणे आणि जाळपोळ करणे या आरोपाखाली पोलिसांनी १०५ जणांना अटक केली आहे.