ED action : ईडीने 13 कोटींची मालमत्ता जप्त केल्याबरोबर राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे नॉट रिचेबल!!
प्रतिनिधी अहमदनगर : अनिल देशमुख, नवाब मलिकांपाठोपाठ राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री प्राजक्त तनपुरे ईडीच्या कचाट्यात सापडले. त्यांची 13 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्याचबरोबर ईडीने आपल्यावर पुढची […]