बिल गेट्स यांनी केले भारताचे कौतुक : भारताला भविष्याची आशा म्हटले, हा देश मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येऊ शकतात. या भेटीपूर्वी बिल गेट्स यांनी भारताविषयी एक ब्लॉग लिहिला आहे. ज्याचे […]