Prahlad Joshi : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य साध्य करू
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बुधवारी देशात १०० गिगावॅट सौरऊर्जेसह २२२ गिगावॅट अक्षय ऊर्जेच्या उत्पादनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य निश्चितच साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला.