चांद्रयान-३च्या रोव्हर ‘प्रग्यान’ने पृथ्वीवासीयांसाठी पाठवला खास संदेश! जाणून घ्या, काय म्हटले?
हा संदेश सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चांद्रयान-३ च्या रोव्हर प्रग्यानने चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवरील लोकांना खास संदेश पाठवला […]