भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणीत गैरहजर
विशेष प्रतिनिधी मुंबई : मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात खटल्याची सुनावणी झाली. भोपाळमधील भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विरोधात […]