सुप्रीम कोर्टातली सुनावणी फक्त शिवसेना आमदार अपात्रतेबाबत, राष्ट्रवादीचा संबंध नाही; प्रफुल्ल पटेलांचा खुलासा
विशेष प्रतिनिधी मुंबई : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आज झालेली सुनावणी फक्त शिवसेनेच्या याचिकेवरची होती. राष्ट्रवादीच्या याचिकेशी त्या सुनावणीचा काही संबंध नव्हता, […]