सुप्रिया सुळेंच्या हाताखाली काम करायला प्रफुल्ल पटेलांचा नकार; छगन भुजबळांनी सांगितली “इनसाईड स्टोरी”
प्रतिनिधी नाशिक : शरदनिष्ठ राष्ट्रवादी विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादी यांच्यात या संघर्षात शरद पवारांनी अजितदादांच्या बारामती मतदारसंघात नाही, तर छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात पहिली सभा घेतली. […]