प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातला, विरोधकांना टीकेला मुद्दा पुरविला, नंतर खुलासा केला!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करताना मोदींना जिरेटोप घातला. […]