वाह मंत्रीजी ! विद्यार्थीनीने केली तक्रार; चक्क मंत्र्याने केले शौचालय साफ ; प्रद्युम्न सिंग तोमर यांचे कौतुक
मध्यप्रदेशचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर यांनी एका सरकारी शाळेतील शौचालय साफ करत स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तोमर हे सतत दौऱ्यावर असतात. त्यांनी आपल्या एका […]