शर्जील उस्मानीवर गुन्हा दाखल करणाऱ्या प्रदीप गावडे यांना अटक, नोटीस न पाठवताच कारवाईचा भाजपाचा आरोप
हिंदू समाजाला सडके म्हणणाऱ्या शर्जील उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करणारे भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बांद्रा सायबर सेल पोलिसांनी […]