‘प्रधानमंत्री जन धन योजना’ देते अनेक फायदे, जाणून घ्या, कोणाला उघडता येतं खातं?
या योजनेअंतर्गत ५ कोटींहून अधिक लोकांनी जन धन खाती उघडली आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्व नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री […]