मोदी सरकारचा निर्णय! देशभरात २ हजार प्राथमिक कृषी पतसंस्थाना प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र सुरू करायला परवानगी
ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला परवडणाऱ्या किमतीत औषधी उपलब्ध होणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने देशभरात दोन हजार प्राथमिक […]