एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेप, हायकोर्टाने दोषी ठरवले, तीन आठवड्यांत सरेंडर करण्याचे आदेश
वृत्तसंस्था मुंबई : नोव्हेंबर 2006 मध्ये रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभय्याच्या बनावट एन्काउंटर प्रकरणात 21 आरोपींना सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. […]