• Download App
    Pradeep Nagpurkar Death Case | The Focus India

    Pradeep Nagpurkar Death Case

    Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा आणखी एक आरोप; प्रकरण फडणवीसांच्या नातेवाईकाशी संबंधित

    मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर प्रकरण उघड केल्याचा दावा केला आहे. रंजना नागपूरकर या महिलेने केलेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलिस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल अनुकूल लावून देण्यासाठी धनंजय मुंडे यांना 17 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. मात्र पैसे देऊनही अपेक्षित काम झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

    Read more