प्रचंड म्हणाले- भारतीय उद्योगपतीने मला पंतप्रधान बनवण्याचा प्रयत्न केला; नेपाळच्या विरोधकांची राजीनाम्याची मागणी
वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड यांच्या राजीनाम्याची मागणी एका भारतीय उद्योगपतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर केली जात आहे. भारतीय उद्योगपती सरदार प्रीतम […]