आधीच भाषा शिवराळ त्यात भरला अहंकार; राऊतांची स्वतःची तुलना आचार्य अत्रे, प्रबोधनकार आणि बाळासाहेबांशी!!
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधताना शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांची शिवराळ भाषा आता अहंकारा पर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे […]