पद्म पुरस्कार : राष्ट्रपतींकडून पद्म पुरस्कार प्रदान, विजेत्यांमध्ये चार मान्यवर महाराष्ट्रातील, प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन येथे आज एका विशेष नागरी सोहळ्यात 2022 सालचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. प्रतिष्ठित पद्म पुरस्कार मिळालेल्यांमध्ये […]