Finance Minister : अर्थमंत्र्यांनी पीपीएफ खात्याबद्दल दिला ‘हा’ दिलासा
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खातेधारकांसाठी एक नवीन अपडेट आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खात्यांसाठी नॉमिनीची संख्या अपडेट करण्यासाठी किंवा नवीन जोडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी सांगितले.