चेंबूरमध्ये घडली अजब घटना , पावसासारखा पांढऱ्या पावडरचा वर्षाव अचानक सुरू , पावडरचा सर्वत्र साठला थर
जवळच्याच हिंदुस्थान पेट्रोलियमच्या प्रकल्पातून या पावडरची गळती झाल्याचे समजताच मात्र नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. Strange incident happened in Chembur, rain of white powder started […]