ISRO : ISRO प्रमुख म्हणाले- 2040 पर्यंत भारतीयांना चंद्रावर पाठवणार; अंतराळ पर्यटनात प्रचंड क्षमता
वृत्तसंस्था जोधपूर : ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ म्हणाले- 2040 पर्यंत भारतीयांना चंद्रावर उतरवण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठी आपल्याला अवकाश […]