पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराची सुनावणी पूर्ण, कलकत्ता उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Post-Poll Violence : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर झालेल्या व्यापक हिंसाचाराच्या प्रकरणात कलकत्ता उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली. उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मंगळवारी झालेल्या […]