आजाराने ग्रस्त चाहतीसाठी सुपरस्टार रजनीकांत यांनीं शेअर केला सकारात्मकता देणारा स्पेशल व्हिडीओ
विशेष प्रतिनिधी चेन्नई : अभिनेते रजनीकांत यांना साउथ इंडस्ट्रीमध्ये देव मानले जाते. त्यांचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. नुकताच त्यांचा अनाथे हा चित्रपट प्रदर्शित […]