सकारात्मक : पुढच्या २ ते ३ वर्षांत भारतात सुरू होणार सेमिकंडक्टरचे उत्पादन, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा
सुमारे डझनभर सेमीकंडक्टर उत्पादक देशात स्थानिक कारखाने सुरू करतील आणि येत्या दोन ते तीन वर्षांत उत्पादन सुरू करतील, अशी घोषणा माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी […]