• Download App
    Position | The Focus India

    Position

    चीनसोबत 18वी कमांडरस्तरीय बैठक, LAC वर भारताची भूमिका स्पष्ट, ड्रॅगन शांततेसाठी तयार नाही!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची रविवारी 18वी बैठक झाली. कमांडर स्तरावरील […]

    Read more

    … ही तर वरवरची मलमपट्टी: गांभीर्य असेल तर आरक्षण मर्यादेविषयी भूमिका स्पष्ट करा! अशोक चव्हाण

    नांदेड : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीतील निर्णय म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. इंद्रा साहनी प्रकरणातील ५० टक्के मर्यादा हे मराठा आरक्षणाचे मूळ दुखणे आहे. […]

    Read more

    राष्ट्रवादीची छुपी चाल; उद्धवना हळूच बाजूला सार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारला राजकीय दृष्ट्या घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या एकत्रित सभांचा धडाका महाराष्ट्रात लावण्याचा निर्णय घेतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने एक छुपी चाल […]

    Read more

    अधीर रंजन चौधरींनी पत्र लिहून मागितली राष्ट्रपती मुर्मूंची माफी, भाजपचा पवित्रा- सोनियांनी माफी मागितल्यानंतरच कामकाज चालेल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुक्रवारी पत्र लिहून त्यांची माफी मागितली. राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात चौधरी यांनी […]

    Read more

    श्रीमंतीत अदानींनी बिल गेट्सना टाकले मागे : जगात चौथ्या क्रमांकावर, 9.2 लाख कोटींची संपत्ती, अंबानी 10व्या स्थानी

    अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकीत जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. फोर्ब्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीनुसार, […]

    Read more

    संजय राऊतांना शेजारी बसवून शरद पवारांची ज्ञानेश महारावांना मुलाखत; सामनाच्या पर्यायी कार्यकारी संपादक पदाची तयारी??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची संयुक्त मुलाखत चित्रलेखाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी घेतली. ती सध्या महाराष्ट्रात चर्चेचा […]

    Read more

    कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही ; पंकजा मुंडे

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : पंकजा मुंडे आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी यापूर्वीदेखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलेलं आहे.दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे […]

    Read more

    INDIA AUSTRALIA MEET : अफगाणिस्तानबाबत भारताच्या भूमिकेचे ऑस्ट्रेलियानेही केले समर्थन ; ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

    दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांची संयुक्त बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भारतीय […]

    Read more

    “त्याचा येळकोट राहीना। मूळ स्वभाव जाईना…!!”

    काँग्रेस पक्षाची प्रकृती आता तोळामासा होऊनही पक्षातली गटबाजी संपलेली नाही उलट ती अधिक उफाळली आहे. एकेकाळचा “वाघ्या” असलेला पक्ष आता “पाग्या” झाला तरी त्याचा “येळकोट […]

    Read more

    अकाली दलाच्या हटवादीपणाला नेते कंटाळले, कृषि विधेयकावरील भूमिकेवरून नाराज पाच नेत्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील नव्या कृषि कायद्यांबाबत अकाली दलाने घेतलेल्या भूमिकेवरून आता शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांमध्येच नाराजी वाढू लागली आहे. अकाली दलाच्या हटवादीपणाला […]

    Read more

    शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील स्थान पुरते उध्वस्त, केवळ संपर्कामुळे १७ सदस्यांची हकालपट्टी

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळनाडूत एकेकाळी तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि सत्तेच्या चाव्या पडद्याआडून हलविणाऱ्या वादग्रस्त नेत्या शशिकला यांचे अण्णा द्रमुकमधील […]

    Read more

    West Bengal assembly elections : बंगालमध्ये पुढचे ४ टप्पे वगळा, एकाच टप्प्यात मतदान घ्या; तृणमूळ काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

    वृत्तसंस्था कोलकाता : सध्याच्या स्थितीत कोरोनाच्या फैलावाला अटकाव करण्यास पहिले प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे बंगालच्या विधानसभा निवडणूकीतील ४ टप्प्यांमधील मतदान वगळून सर्व मतदारसंघांमध्ये एकाच […]

    Read more