Maharashtra Budget 2022 : शिवसेनेच्या आमदारांची तक्रार खरीच, अर्थसंकल्पात राष्ट्रवादीच्या वाट्याला तब्बल ५७ % निधी, फडणवीसांनी काढले वाभाडे
प्रतिनिधी मुंबई – महाविकास आघाडीत निधी वाटपात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यावर अन्याय करतात, हे सन २०२२ च्या अर्थसंकल्पात देखील […]