“एक देश एक रेशन कार्ड” योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु ; लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीद्वारे धान्य प्राप्त करण्याची सुविधा
विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्र सरकारच्या “एक देश एक रेशनकार्ड” योजनेंतर्गत लाभार्थ्यांना राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. […]