2 तासांत 15 कॉल… पोर्शे अपघातात रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरांवर असा आणला दबाव
विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा तपास सुरू आहे. तीन सदस्यीय समितीने मंगळवारी ससून सामान्य रुग्णालयाला […]