अल्पवयीन मुलींच्या बलात्कारासाठी पॉर्न कंटेंट जबाबदार ; राजस्थानी मंत्र्याचा दावा
विशेष प्रतिनिधी जयपूर : राजस्थानमध्ये गेल्या तीन वर्षांत अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ५,७९३ घटनांची नोंद झाली. राजस्थानचे मंत्री शांती कुमार धारिवाल यांनी याच संदर्भात वक्तव्य केले. […]