Population Control; उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायदा प्रस्ताव तयार; एक मुलांचा परिवार, दोन मुलांचा परिवार यांना भरपूर सवलती
वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश कायदा आयोगाने तयार करून योगी आदित्यनाथ सरकारला सोपविला आहे. UP law commission submitted […]