लोकसंख्येच्या मुद्द्यावर आसामपाठोपाठ उत्तर प्रदेशातून आवाज उठला; राज्य कायदा आयोगाच्या अध्यक्षांचा लोकसंख्या नियंत्रणाचा इशारा
वृत्तसंस्था लखनौ – आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केल्याचे जाहीर केल्यानंतर आता त्याच मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातून आवाज उठायला सुरूवात झाली आहे. […]