PM Modi : PM मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; इंटेलिजन्स फर्मच्या सर्वेक्षणात 69% अप्रूव्हल रेटिंग; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष टॉप-10 मध्येही नाही
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट नावाच्या ग्लोबल डिसिजन इंटेलिजेंस […]