Pope Leo : नवे पोप लिओ-14 यांचा 200 जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी, खुल्या कारमधून आले, कार्डिनलने अंगठी घातली
व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स स्क्वेअर येथे नवीन पोप लिओ-१४ यांचा शपथविधी समारंभ संपन्न झाला आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते व्हॅटिकनला पोहोचले आहेत. या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले आहेत.