पॉपकॉर्नपासून जुन्या गाड्यांपर्यंत ‘या’ वस्तू महागल्या!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानमधील जैसलमेर येथे शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेची बैठक झाली. ज्यामध्ये पॉपकॉर्नपासून जुन्या गाड्यांपर्यंत अनेक गोष्टी महागल्या. […]