Kolkata : कोलकाता रेप-हत्या प्रकरणातील आरोपी पॉलिग्राफ टेस्टमध्ये म्हणाला- चुकून सेमिनार रूममध्ये गेलो, डॉक्टरचा मृतदेह आधीच पडलेला होता
वृत्तसंस्था कोलकाता : कोलकाता रेप-मर्डर ( Kolkata rape-murder case ) प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृत्यूबाबत नवा दावा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या […]