Polling station : आता कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत!
मतदानाच्या आकडेवारीतील फरकाबाबत राजकीय पक्षांच्या शंकांवर निवडणूक आयोगाने उपाय शोधला आहे. आता कोणत्याही मतदान केंद्रावर १२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत. आयोगाच्या सूत्रांनी सांगितले