जनतेच्या नकारातून पराभवामुळे हताश नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, मुख्तार अब्बास नक्वी यांचा आरोप
वारंवार होणारा पराभव आणि जनतेच्या नकारामुळे हताश झालेले राजकीय नेते नैराश्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी […]