सुप्रीम कोर्टाने म्हटले- राजकारण्यांची कातडी जाड असावी; पश्चिम बंगालच्या राजकीय भाष्यकाराच्या याचिकेवर टिप्पणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (30 जानेवारी) म्हटले की, राजकारण्यांची कातडी जाड असावी. पश्चिम बंगालचे राजकीय समालोचक गर्ग चॅटर्जी यांच्या सुरक्षेची मागणी करणाऱ्या […]