मुंबईत फडणवीसांच्या “सागर” बंगल्यावर उद्या काँग्रेस – भाजपची राजकीय धुळवड!! – नाना पटोलेंचे आंदोलनाचे आव्हान; भाजपच्या नेत्यांचे प्रतिआव्हान!!
प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्र काँग्रेसमुळे कोरोना पसरला असे वक्तव्य केले, त्यामुळे काँग्रेस मागील ३-४ दिवसांपासून भाजपच्या नेत्यांविरोधात त्यांच्या […]