• Download App
    political | The Focus India

    political

    महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, हरीश साळवे आणि अभिषेक मनू सिंघवी आमनेसामने

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्राचा राजकीय संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाच्या अर्जावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिंदे […]

    Read more

    बंडा नंतरच्या शक्यता : आपल्या सेनेचे क्रेडिट एकनाथ शिंदे स्वतःहून राज ठाकरेंना देतील??

    नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून देणारे नेते एकनाथ शिंदे हे आपला आमदारांचा गट कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी प्रक्रिया म्हणून कोणत्या तरी एका पक्षात […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : ‘या’ राजकीय पक्षांनी कशी केली धूळफेक? जाणून घ्या, कसा चालतो राजकारणाच्या नावाखाली पैशांच्या गैरवापराचा गोरखधंदा?

    फसवणूक करणारे राजकीय पक्ष आता निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहेत. निवडणूक आयोगाने अशा पक्षांवर कारवाईची तयारी केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात […]

    Read more

    जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश ; राजकारणाचे डावपेच सुरूच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्या

    प्रतिनिधी मुंबई : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे […]

    Read more

    ‘हे सरकार आपोआप पडेल, आमचे शिंदेंशी बोलणे झाले नाही’, जाणून घ्या महाराष्ट्रातल्या राजकीय गदारोळावर भाजपचे रावसाहेब दानवे काय म्हणाले!

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही आधीच सांगत आहोत की आम्ही सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. […]

    Read more

    Eknath Shinde Profile : एकेकाळी रिक्षाचालक होते एकनाथ शिंदे, जाणून घ्या, कसे चमकले राजकीय पटलावर? दिग्गज नेते कसे बनले?

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एकेकाळी पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून राजकीय इनिंग सुरू केली आणि संघटनात्मक कौशल्य […]

    Read more

    एकनाथ शिंदे : बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेणारे, पण चिमणभाई पटेलांचे वारसदार!!; शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटाकडे!!

    शिवसेनेचे 15 – 21 नव्हे तर तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरात मधल्या सुरत मधून थेट आसाममधल्या गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतल्या आतापर्यंतची […]

    Read more

    भाजप म्हणतोय गणिताचा आधार; आघाडीची फोडाफोडीवर मदार!!; फडणवीसांच्या डावाने होणार कोण गपगार??

    प्रतिनिधी मुंबई : भाजप म्हणतोय आम्हाला आहे “गणिता”चा आधार, महाविकास आघाडीची फोडाफोडीवर मदार पण फडणवीसांच्या नावाने होणार कोण गपगार??, अशी चर्चा सुरू आहे.Maharashtra state council […]

    Read more

    PK यांचा पॉलिटिकल पंच : 2024 मध्येही नरेंद्र मोदीच जिंकणार का? या प्रश्नावर प्रशांत किशोर यांनी दिले हे उत्तर…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर सध्या माध्यमांच्या चर्चेत आहेत. एकेकाळी काँग्रेससोबत जाण्यास तयार असलेले प्रशांत किशोर आता काँग्रेसचीच खिल्ली उडवताना दिसत […]

    Read more

    न्यायालयात सामना, राजकीय टीका पेलवण्याइतपत न्यायव्यवस्थेचे खांदे मजबूत म्हणत उच्च न्यायालयान सुनावले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी टीका केल्या वरून […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, मुंबईत लवकरच बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची संमेलन होणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर होणार चर्चा

    देशातील सद्य:राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची परिषद आयोजित केली जाण्याची शक्यता आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले. त्यांनी […]

    Read more

    James Laine : घिसापिट्या जेम्स लेनच्या विषयाचे “पॉलिटिकल अपील” शिल्लक राहिले आहे…??

    राज ठाकरे यांच्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे रंग “आज”पासून “उद्या”कडे जाण्याऐवजी “आज” पासून “काल”कडे गेलेले दिसत आहे. राजकीय कालचक्र उलटे फिरवण्याचा सर्वच राजकीय पक्षांचा […]

    Read more

    इम्रान खान अखेर क्लीन बोल्ड, अविश्वास प्रस्तावाच्या मतदानाआधीच सोडले राजकीय मैदान

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधान पदा वरून इम्रान खान अखेर क्लीन बोल्ड झाले आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू व विरोधी पक्षनेते शाहबाज […]

    Read more

    राजकीय संकट सुरू असतानाच पाकने केली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र शाहीन-III ची चाचणी, 2750 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता

    पाकिस्तानी संसदेत इम्रान खान यांच्याविरोधातील महत्त्वाच्या अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी संसदेचे महत्त्वपूर्ण अधिवेशन बोलावण्यात आले होते. त्याचवेळी या राजकीय संकटाच्या काळात, पाकिस्तानी लष्कराने शनिवारी मध्यम पल्ल्याच्या […]

    Read more

    Pawar Men : “पवारांची माणसे” आणि त्यांचे भूतकाळात गेलेले राजकीय भवितव्य!!

    शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे मावळते खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईतल्या जंगी स्वागताच्या वेळी एक महत्त्वाचे “राजकीय राज” जाहीर करून टाकले…!! आपण “पवारांचे माणूस” आहोत, […]

    Read more

    Pawar Men : “पवारांची माणसे” आणि त्यांचे राजकीय भवितव्य!!

    शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे मावळते खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईतल्या जंगी स्वागताच्या वेळी एक महत्त्वाचे “राजकीय राज” जाहीर करून टाकले…!! आपण “पवारांचे माणूस” आहोत […]

    Read more

    Modi – Pawar – Raut : पवारांचे राऊतांना “राजकीय चंद्रबळ”; त्यातूनच राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल!!

    पंतप्रधान डोळ्यात डोळे घालून बोलतील का??; राऊतांचे राज्यसभेत आव्हान!! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर […]

    Read more

    पाकिस्तानात राजकीय घमासान : अविश्वास ठरावात इम्रान यांचा पराभव झाला तर काय होणार? नवीन पंतप्रधान कसा निवडला जाईल? वाचा सविस्तर…

    पाकिस्तानमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. गेल्या एक महिन्यापासून देशात सुरू असलेल्या गदारोळात पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावावर मतदान आज होणार आहे. सरकारच्या गलथान […]

    Read more

    Mumbai Metro : गुढी उभारण्याच्या दिवशी ठाकरे – पवारांची आपापली राजकीय पायाभरणी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरूंगात गेलेले नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना त्यांची लढाई लढायला वाऱ्यावर सोडून शिवसेना आणि राष्ट्रवादीने गुढी […]

    Read more

    मुख्यमंत्री ममता यांच्या समर्थनार्थ उतरले शरद पवार, म्हणाले- राजकीय सूडापोटी CBI-EDचा भाजपकडून वापर सुरू

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कथित गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपविरुद्धच्या लढाईसंबंधी केलेल्या आवाहनाचे […]

    Read more

    पॅँडोरा पेपर्समध्ये नोंद असलेल्या हिरानंदानी समूहावर प्राप्तिकर विभागाचे छापे, राजकीय कनेक्शन तपासणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील प्रसिध्द बिल्डर हिरानंदी ग्रुपवर प्राप्तीकर विभागाचे छापेटाकले. हिरानंदानी समूहाशी संबंधित मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईतील २४ हून अधिक मालमत्तांची झाडाझडती घेण्यात […]

    Read more

    The Kashmir Files : काँग्रेससह सगळेच राजकीय पक्ष जनतेत 24×7 फूट पाडतात; गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था जम्मू : काश्मीरमधील 1990 च्या दशकातील हिंदूंच्या नरसंहाराचे वास्तव दाखवणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” या मुद्द्यावरून देशापरदेशात जोरदार वादंग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या […]

    Read more

    सध्याचे राजकीय वातावरण म्हणजे मुसलमानांची दाढी अन् हिंदूंची शेंडी, प्रकाश आंबेडकर यांची टीका

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: सध्याचे राजकीय वातावरण म्हणजे मुसलमानांची दाढी अन् हिंदूंची शेंडी असंच सुरु आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली […]

    Read more

    OBC reservation : ओबीसी आरक्षण टाळण्यात राजकीय फायदा कोणाचा…?? आणि नुकसान कोणाचे…??

    ओबीसी राजकीय आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने फटकार लगावल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायची नाही, असा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात […]

    Read more

    बाबा राम रहिमला पॅरोलवर तुरुंगाबाहेर कोणी आणले? कोणाचा होणार राजकीय फायदा याबाबत चर्चा सुरू

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : खून आणि बलात्काराचा आरोप असलेला पंजाबमधील डेरा सच्चा सौदाचा बाबा राम रहीम 7 ते 27 फेब्रुवारी दरम्यान 21 दिवसांच्या विशेष पॅरोलवर […]

    Read more